खबरकट्टा : chandrapur

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



Showing posts with label chandrapur. Show all posts
Showing posts with label chandrapur. Show all posts

मध्यरात्री घरासमोरील वाहन जळून खाक ; अपघात की घातपात? #chandrapur

August 02, 2023
खबरकट्टा /चंद्रपूर : चंद्रपूर :- शहरातील घुटकाळा वार्डात मध्यरात्री घरासमोर उभी असलेली ऍक्टिव्हा दुचाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली, सद...
Read More

आ .वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेते पदी निवड : ब्रह्मपुरी मतदार संघात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष #vijqywadettiwar

August 01, 2023
खबरकट्टा /चंद्रपूर : ब्रम्हपुरी विदर्भाचा वाघ ,सर्वसामान्यांचे नेतृत्व ओबीसी नेते अशी ख्याती प्राप्त असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, का...
Read More

श्री शिवाजी महाविद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन#rajura

August 01, 2023
खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा - श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील इतिहास, राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्य...
Read More

ताडोबात वाघांची मौजमस्ती, बबलीच्या पिल्लांचे पर्यटकांना दर्शन #tadoba

August 01, 2023
खबरकट्टा /चंद्रपूर : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघांचे मनसोक्त दर्शन होत आहे. बबलीच्या पिल्लांनी पर्यटकांना दर्शन दि...
Read More

डोळे येऊ नये म्हणून घरातच करा हा साधा उपाय, काय आहे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला? #eyeflue

August 01, 2023
खबरकट्टा / चंद्रपूर :  डोळे येऊ नये म्हणून आपली आजी अनेक उपाय करत होती. मात्र, आपण ते विसरत चाललो आहोत. डोळे येण्याची साथ आता सर्वत्र सुरू आ...
Read More

ब्रेकिंग : जगन्नाथ बाबा मंदिर येथील दान पेटी फोडत दोन व्यक्तींची निघृण हत्या #khabarkatta

March 23, 2023
खबरकट्टा / चंद्रपूर: थोडक्यात वृत्त  भद्रावती तालुक्यातील मांगली येथे दरोडेखोरानी जगन्नाथ बाबा मंदिर येथील दान पेटी फोडत दोन व्यक्तींची निघृ...
Read More

ब्रेकिंग : महेश अहिर ह्यांची हत्या की आत्महत्या? – चंदीगड जवळील जंगलात सापडला मित्रासह मृतदेह महेश अहिर व हरीश धोटे चे मृतदेह आढळल्याने चंद्रपुरात खळबळ #mahesh-ahir

March 23, 2023
खबरकट्टा / चंद्रपूर : चंद्रपूर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले महेश अहिर व त्याचा मित्र हरीश धोटे ह्यांचे मृतदेह चंदिगड जवळील जंग...
Read More

चंद्रपूरातून कुख्यात गुंड तडीपार! अमित गुप्ता वरएम.पी. डी.ए. व ईतर प्रचलीत कायदानुसार कारवाई :जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश #Notorious gangster Tadipar from Chandrapur

March 09, 2023
चंद्रपूरातील कुख्यात-सट्टा किंग गुंड अमित गुप्ता महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य संबंधीत गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि...
Read More

स्पोर्ट्स बाईक चा जलवा बेतला जिवावर; युवकांचा जिवघेणा थरार...#The deadly thrill of youth

March 09, 2023
खबरकट्टा/चंद्रपूर: : शहरातील नागपूर मार्ग आता अपघाताचे कारण ठरत आहे. सकाळी झालेल्या एका अपघातात स्पोर्ट्स बाईकस्वार युवकांनी वळण घेत असलेल्य...
Read More

बापरे! सहा वर्षीय मुलीच्या गालाचा कुत्र्याने तोडला लचका १९ टाके घालून केली शस्त्रक्रिया #A six-year-old girl's cheekbone was broken by a dog

March 09, 2023
खेळत असलेल्या एका चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला करून तिच्या गालाचा लचका तोडल्याची घटना मंगळवारी बल्लारपुरात घडली. खबरकट्टा / बल्लारपूर : सर्वोद...
Read More

ब्रेकिंग : चंद्रपूर जिल्ह्यातील लिलाव झालेल्यावाळूचा उपसा 1 मार्च पासून अनिश्चित काळासाठी बंद! : जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांचे आदेश #Auctioned sand extraction in Chandrapur district closed indefinitely from March 1! : Order of District Mining Officer

March 01, 2023
खबरकट्टा / चंद्रपूर : सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील लिलाव झालेले चाळीस घाटातील वाळूचा उपसा 1 मार्च पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जि...
Read More

"स्वास्थ्यदूत" सुधीर मुनगंटीवार : गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना सुधीर मुनगंटीवारांनी दाखवली प्रकाशवाट... Sudhir Mungantiwar showed light to patients suffering from serious diseases

February 28, 2023
खबरकट्टा/चंद्रपूर :  राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार य...
Read More

सट्टा मट्टा बंद पाडल्याने सट्टा माफियांचा कल आता सुगंधित तंबाखू तस्करीकडे. तंबाखू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला कितपत यश ?#khabarkatta aromatic tobacco, gutkha, kharra, sale Rise

February 26, 2023
खबरकट्टा /चंद्रपूर : गडचांदूर -#khabarkatta  #khabarkatta जुन्या सर्व तंबाखू माफियांवर, सट्टापट्टी चालकांनवर कारवाही करत त्यांचे धंदे बंद पा...
Read More

‘तो’ जिद्दीला पेटला; प्रतिकूल परिस्थितीत ‘जेईई’त मिळवले ९६ परसेंटाईल गुण :महाज्योतीचा प्रशिक्षणार्थ्याची वडिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी धडपड #mahajyoti #khabarkatta

February 26, 2023
खबरकट्टा / विशेष : #khabarkatta  ‘तो’ नववीत असताना नापास झाला आणि आपला मुलगा आता शिक्षणात टिकणार नाही, या समजातून वडिलांचा त्याच्यावरील विश्...
Read More

होय, आम्ही समलिंगी आहोत! चंद्रपूर शहरात भव्य मिरवणूक Yes, we are #gay! Grand procession in Chandrapur city

February 25, 2023
खबरकट्टा / चंद्रपूर :#khabarkatta  तृतीयपंथींना प्रेम करण्याचा अधिकार असून लग्न करून एकत्र राहता येते. तृतीयपंथींयाना समाजात सन्मानाची व समा...
Read More

🐋अजब ! मास्याने छातीवर शेपटी मारल्याने मासेमाऱ्याचा मृत्यू : चंद्रपूर जिल्ह्यातील घटना! #Fisherman dies after fish hits chest with tail:

February 25, 2023
खबरकट्टा / चंद्रपूर (Chandrapur) : आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी सातारा येथील तुकाराम कोडापे वय 70 अनेक वर्षांपासून मच्छीमारी करुन आपल्...
Read More

The Burning Car सावधान ! घरगुती सिलेंडरमधून गॅस भरताना कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली #Beware! Car caught fire while filling gas from domestic cylinder; Fortunately, there was no loss of life

February 25, 2023
खबरकट्टा / विदर्भ : वाशीम - पेट्रोल डिझेलच्या आवाक्या बाहेर गेलेल्या दरामुळे घरगुती सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरला जातो. या अवैध गॅस भरण्या...
Read More

SBI बँक दरोडा : गाडीवर लिहिलेले एक नाव आणि मास्टर प्लॅन चा उलगाडा ! दोन चुलत भावांना अटक #sbi_bank_robbery

February 25, 2023
खबरकट्टा /चंद्रपूर : औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) भारतीय स्टेट बँकेचे लॉकर तोडून 14 लाखांचा धाडसी दरोडा प्रकरणी पोलिसांनी चुलत भाऊ असलेल्या...
Read More

चंद्रपूर जिल्हा : वाघांचे हल्ले वाढले!#Chandrapur District: Tiger Attacks on the Rise #sudhir_mungantiwar

February 25, 2023
खबरकट्टा / चंद्रपूर :संपादकीय (gomati pachbhai) भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडे वाघांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. गे...
Read More

Pages