"स्वास्थ्यदूत" सुधीर मुनगंटीवार : गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना सुधीर मुनगंटीवारांनी दाखवली प्रकाशवाट... Sudhir Mungantiwar showed light to patients suffering from serious diseases - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



"स्वास्थ्यदूत" सुधीर मुनगंटीवार : गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना सुधीर मुनगंटीवारांनी दाखवली प्रकाशवाट... Sudhir Mungantiwar showed light to patients suffering from serious diseases

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर : 

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांच्या आयुष्यात नवी प्रकाशवाट मिळाली आहे. यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, रायगड, अमरावती,चंद्रपूर,उस्मानाबाद, परेल ( मुबंई )अशा राज्यभरातील रुग्णांना ना. मुनगंटीवार यांनी केलेल्या सहकार्यातून दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांवर उपचार शक्य झाले. शिवाय या रुग्णांवर मुबंई येथील पंचतारांकित रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या. या रुग्णांसाठी ना. सुधीर मुनगंटीवार हे देवदूत ठरले आहेत.

असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्या 30 रुग्णांच्या उपचारासाठी आतापर्यंत ना. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराने  व उपचारासाठी आलेला खर्च शासकीय योजनेच्या माध्यमातून केला आहे. या योजनेच्या माध्यमातून वॉल रिप्लेसमेंट पासून तर कर्करोगापर्यंतची शस्त्रक्रिया पार पडलेली आहे, त्यामध्ये एक महिन्याच्या बालकापासून ते 55 वर्षांपर्यंतच्या रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. उपचारानंतर अनेक रुग्णांनी प्रत्यक्ष फोन करून व पत्र लिहून ना. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ना. मुनगंटीवार यांनी मतदार संघासोबत चंद्रपूर जिल्ह्यात नेत्र चिकित्सा शिबीर, महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, चष्मेवाटप हे उपक्रम ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नियमित होत असतात. जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध व्हावे, यासाठी कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज चंद्रपूरात आणण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णांवर उपचार व्हावे, याकरिता ना.मुनगंटीवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
  • रुग्णाची नावे व आजार
  1. सुलेखा मायकल लोबो - वॉल रिप्लेसमेंट
  2. ब्रिजेश रामअवतार शुक्ला - मुत्रायशाचा कर्करोग
  3. मानव रुपेश गिरटकर.  -  वॉल रिप्लेसमेंट
  4. सलोनी साईनाथ बुरांडे  - ब्रेन कॅन्सर
  5. राजु तुळशिराम निखाडे. - पोटाची सर्जरी
  6. अनिरुध्द धनाजी गायकवाड. - पोटाची सर्जरी
  7. राहूल अरुण पोटे.  - हृदयविकार 
  8. मनिषा पुरुषोत्तम कन्नाके. - मनक्याची सर्जरी
  9. आशिष मारोती घुमे. - ए प्लॅस्टिक अॅनेमिया (ब्लड कॅन्सर) 
  10. भावेश संजय बियानी.  -  टीएचआर रिप्लेसमेंट
  11. कृतिका किशोर दुर्योधन  - लंग इन्फेक्शन
  12. संतोष विठोबा पोतराजे -  आतड्याची सर्जरी
  13. सत्यवान चरणदास कांबळे - वॉल रिप्लेसमेंट
  14. निधी संजय दारोसकर - वॉल रिप्लेसमेंट
  15. श्रीमती बेबी मधुकर कटलावार - ए प्लास्टिक ॲनेमिया
  16. किशोर किसनराव तिडके - किडनी आणि ब्रेन
  17. लिना रमेश गोंड - हिप रिप्लेसमेंट
  18. हिंदवी रमेश नरोले  - तोंडाचा आजार
  19. पुष्पापर लोमश्वर चिंचपरे -  वॉल रिप्लेसमेंट
  20. सबिना तप्सुन शेख फिरोज - टि. एच. आर. रिप्लेसमेंट
  21. शिवम पंकज सिडाम -  वॉल रिप्लेसमेंट 
  22. शरद तानाजी -  तोंडाचा कॅन्सर
  23. सुनिल दत्तात्रय श्रीमंतवार -पॅनक्रियान कॅन्सर
  24. अंकित सुरेश ढोले - हिप रिप्लेसमेंट
  25. श्रीमती विमल दिलीपराव नरोले - ब्रेस्ट कॅन्सर
  26. श्रीमती संगिता विकास मोरे -  नि.रिप्लेसमेंट
  27. नयंशी रमेश त्रिकारवार -  हिप वॉल रिप्लेसमेंट
  28. विनोद महादेव थेरे - हिप वॉल रिप्लेसमेंट
  29. सुनिल सुरेश बर - बी आर बोक्रियाल प्लेस शस्त्रक्रिया
  30. जागृती प्रितम नाईक - जनरल सर्जरी

Minister of Forests, Cultural Affairs and Fisheries of the State and Guardian Minister of Chandrapur-Gondia District No. Sudhir Mungantiwar's initiative has brought new light in the lives of patients suffering from serious diseases. Patients from across the state such as Yavatmal, Wardha, Gadchiroli, Raigad, Amravati, Chandrapur, Osmanabad, Parel (Mumbai). Due to the cooperation of Mungantiwar, the treatment of terminally ill patients became possible.

Moreover, these patients underwent free surgeries in a five-star hospital in Mumbai. No for these patients. Sudhir Mungantiwar has turned out to be an angel. So far, for the treatment of 30 patients suffering from incurable diseases. With the initiative taken by Mungantiwar, the cost of surgery and treatment of Rs 2 crore 73 lakh has been covered through the government scheme.
Through this scheme, surgeries ranging from wall replacement to cancer have been carried out, in which patients from one month old to 55 years old have been treated. After the treatment, many patients directly called and wrote letters. Mungantiwar has been thanked.

Not as part of social commitment. Mungantiwar along with the constituency organized the activities of eye treatment camp, general health camp, blood donation camp, glasses distribution in Chandrapur district. It is becoming regular due to the initiative of Mungantiwar. Cancer Hospital, Medical College was brought to Chandrapur to provide state-of-the-art treatment to the patients of the district. N. Mungantiwar has provided funds for setting up primary health centers in order to treat rural patients in the district.

  • Name of patients
  1. Surekha Michael Lobo 
  2. Brijesh Ramavatar Shukla 
  3. Manav Rupesh Girtkar 
  4. Saloni Sainath Burande 
  5. Raju Tulshiram Nikhade 
  6. Anirudh Dhanaji Gaikwad 
  7. Rahul Arun Pote 
  8. Manisha Purushottam Kannake
  9. Ashish Maroti Ghume 
  10. Bhavesh Sanjay Biyani 
  11. Kritika Kishore Duryodhan
  12. Santosh Vithoba Potraje 
  13. Satyawan Charandas Kamble 
  14. Nidhi Sanjay Daroskar 
  15. Mrs. Baby Madhukar Katlawar
  16. Kishore Kisanrao Tidke
  17. Lina Ramesh Gond
  18. Hindvi Ramesh Narole
  19. Pushpapar Lomshwar Chinchapare
  20. Sabina Tapsun Shaikh Firoz
  21. Shivam Pankaj Siddam
  22. Sharad Tanaji
  23. Sunil Dattatraya Shrimantwar
  24. Ankit Suresh Dhole
  25. Mrs. Vimal Diliprao Narole
  26. Smt Sangita Vikas More
  27. Nayanshi Ramesh Trikarwar
  28. Vinod Mahadev there
  29. Sunil Suresh Bur
  30. Jagruti Pritam Naik

Pages