खबरकट्टा / विधानसभा निवडणूक -2024 -18ऑक्टोबर 2024
Assembly Election Congress Candidates First List: राज्यामध्ये 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू झाली आहे व याच्या काही दिवसातच आता अर्ज देखील भरायला सुरुवात होणार आहे अशातच प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहे अशा मध्येच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये कोणत्या कोणत्या उमेदवाराचे नावे आहेत ते खाली दिलेल्या यादीमध्ये पहा.
#fakenews Alert 🚨
या यादीबद्दल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे संगठन व प्रशासन प्रमुख श्रीनिवास नालमवार यांचा वरील यादी खोटी असल्याचा मेसेज समाज माध्यम ( Social Media)वर फिरत आहे.त्यांच्या मेसेज नुसार येत्या २० ॲाक्टोबर रोजी केंद्रीय निवड समितीची बैठक आहे व त्या दिवशी रात्री कॉंग्रेस पक्षाच्या उमेद्वारांची पहिली अधिकृत यादी जाहिर होईल याची नोंद घ्यावी.