चंद्रपूर SP बदलले : मुमक्का सुदर्शन नवे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक #ips - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर SP बदलले : मुमक्का सुदर्शन नवे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक #ips

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -31 जानेवारी 2024

महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम २२न मधील तरतुदींनुसार आज 31 जानेवारी रोजी 44 भारत पोलीस सेवा (भा.पो.से.) व राज्य पोलीस सेवा (रा. पो. से.) अधिका-यांची विविध पदांवर , बदलीने / पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली त्यात चंद्रपूर जिल्हा अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची पोलीस अधीक्षक परभणी येथे बदली करण्यात आली 

त्यांच्याऐवजी मुमक्का सुदर्शन पोलीस उपआयुक्त नागपूर शहर यांची चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.



Pages