वेकोली कर्मचाऱ्याची गळाफास घेऊन आत्महत्या...#An employee of Wcl committed suicide by strangulation - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वेकोली कर्मचाऱ्याची गळाफास घेऊन आत्महत्या...#An employee of Wcl committed suicide by strangulation

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

बल्लारपूर शहरातील गणपती घाट परिसरात वेकोलि कर्मचारी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.# khabarkatta

प्राप्त माहितीनुसार शहरातील राणी लक्ष्मी वार्ड येथे किरायाने राहत असलेले प्रशांत मनोहर पिंपळशेंडे वय 30 हे वेकोलि मध्ये कार्यरत असून आज सकाळी 10.30 वाजता चा सुमारास गणपती घाट परिसरात एका वृक्षाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. सदर इसमाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर व्यक्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रासेकर करीत आहेत.#committed suicide

Khabarkatta/Chandrapur:


Shocking news has come to light that a Vekoli employee committed suicide by hanging himself in Ganpati Ghat area of ​​Ballarpur city.# khabarkatta 

According to the information received, Prashant Manohar Pimpalshende, aged 30, living on rent in Rani Lakshmi Ward of the city, working in Vekoli, his body was found hanging from a tree in Ganapati Ghat area around 10.30 am today.#khabarkatta Chandrapur

The reason why Isma committed suicide is not yet clear. The body of the said person has been sent to Ballarpur Rural Hospital for post-mortem. Further investigation is being conducted by Assistant Police Inspector Pramod Rasekar under the guidance of Police Inspector Umesh Patil

Pages