सट्टा मट्टा बंद पाडल्याने सट्टा माफियांचा कल आता सुगंधित तंबाखू तस्करीकडे. तंबाखू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला कितपत यश ?#khabarkatta aromatic tobacco, gutkha, kharra, sale Rise - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सट्टा मट्टा बंद पाडल्याने सट्टा माफियांचा कल आता सुगंधित तंबाखू तस्करीकडे. तंबाखू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला कितपत यश ?#khabarkatta aromatic tobacco, gutkha, kharra, sale Rise

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : गडचांदूर -#khabarkatta 

#khabarkatta

जुन्या सर्व तंबाखू माफियांवर, सट्टापट्टी चालकांनवर कारवाही करत त्यांचे धंदे बंद पाडण्यात गडचांदुर पोलिस प्रशासन यशस्वी झाले. तंबाकू विक्री करणाऱ्या किडिया व वणसडी येथिल इरफान, मकसुद,यांच्यावर झालेल्य पोलीस कारवाही मुळे कोरपना तालुक्यातील तंबाखू विक्री करणाऱ्या लहान तसेच मोठया व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहे.#khabarkatta

परन्तु यांनतर सुद्धा काही लहान व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू ठेवत तंबाखू विक्री केली.प्रशासनाने त्यावर कारवाई करत सर्व तंबाखू विक्रेत्यांवर धाक निर्माण केला होता.#khabarkatta

अशातच जवळपास तंबाखूचा बाजार बंद झाल्यागत असतानाच सर्व काही सुरळीत सुरू असताना जुन्या सट्टापट्टी व अट्टल गुन्हेगारांनी आपला कल तंबाखू विक्री करण्याकडे वळविला असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनातील आपले जुने कॉन्टॅक्ट वापरत, पोलीस प्रशासनाच्या काही जणांना हाती धरत त्यांनी तंबाखूचा धंदा जोमात सुरू केल्याचे बोलल्या जात आहेत. काही दिवसापूर्वी गडचांदूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत तालुक्यातील सर्वच ठिकाणावर धडक कारवाई करत अवैध धंद्यांवर आळा बसविण्याचे काम केले होते, परंतु आता जुन्या सट्टा माफियाने तंबाखू विक्रेत्यांची कमतरता व कमी वेळेत जास्त पैसा कमावण्याच्या नादात तंबाखू विक्रीकडे आपले लक्ष केंद्रित केल्याने पोलीस प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.#khabarkatta

गडचांदूर शहरातील अवैध्य सट्टा मटका चालक,तसेच कोंबडा बाजार चालवणाऱ्या काही गुन्हेगारांनी पोलिस प्रशासनाने त्यांचे धंदे बंद पाडल्याने आता ते लोक सुगंधी तंबाखू विक्री कडे वळले आहेत, यासाठी त्यांनी जुन्या लहान सहान तंबाखू विक्रेत्यांना आपले मुख्य केंद्रबिंदू मानत त्यांना साम-दाम-दंड-भेद द्या नितीने आपल्याकडूनच तंबाखू विकत घेण्यासाठी परावृत्त करत आहेत.#khabarkatta


Gadchandur : For the past few months, the police administration has succeeded in shutting down this illegal business by taking action against the traders who illegally smuggle and sell aromatic tobacco, gutkha in large quantities and also against the traders who manufacture, store, distribute and sell aromatic tobacco, gutkha, kharra, cigarettes.

But even after this some small businessmen continued their business and sold tobacco. The administration took action against it and created fear among all the tobacco sellers. #khabarkatta It is said that the old speculators and inveterate criminals have turned to selling tobacco while the tobacco market is almost closed.

Using his old contacts in the administration, he is said to have started the tobacco business in earnest, taking over some of the police administration. A few days ago, the Gadchandur police took action and raided all the places in the taluka to curb the illegal businesses, but now the old speculation mafia has turned its attention to the sale of tobacco due to the shortage of tobacco sellers and making more money in a short time, a new challenge has arisen in front of the police administration. #khabarkatta

Illegal Satta Matka drivers in Gadchandur city, as well as some criminals who run Kombda bazaar have closed down their businesses by the police administration, now they have turned to selling aromatic tobacco, so they have considered the old small Sahan tobacco sellers as their main focal point under the Sam-Dam-Dand-Bhed Dya Niti policy. They are discouraging to buy tobacco from us.#khabarkatta


Pages