नौकरीकट्टा/चंद्रपूर:
पहा विभागानुसार पदसंख्या
नाशिक – 803 जागा
औरंगाबाद – 799 जागा
कोकण – 641 जागा
नागपूर – 550 जागा
अमरावती – 124 जागा
पुणे – 702 जागा
● कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
● MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
● मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
किमान वयोमर्यादा
● 18 ते 35 वर्षे
● खेळाडूंना 5 वर्षे सूट
● प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अपंग यांच्यासाठी 7 वर्षे सूट असेल.