प्रातिभा धानोरकर यांना काँग्रेस ची अधिकृत उमेदवारी जाहीर #congress - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



प्रातिभा धानोरकर यांना काँग्रेस ची अधिकृत उमेदवारी जाहीर #congress

Share This

 


चंद्रपूर:- महाविकास आघाडीत (Maha VikasAghadi) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे (Congress) राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आ. प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Pages