चंद्रपूर – शहराजवळील दुर्गापूर परिसरातील दुर्गापूर खुल्या कोळसा खदानी जवळ वाघ मुक्त संचार करतांना स्थानिक वेकोलीच्या कर्मचाऱ्यांना आढळला काहींनी या वाघाचे चलचित्र आपल्या कॅमेरात कैद केले.
दुर्गापूर खुल्या कोळसा खदानी जवळ वाघ Tiger आढळल्याने नागरिकांत तसेच स्थानिक कोळसा खादाणीत काम करणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.