फ्रेंड्स फॉरएवर ग्रुप ने जपली सामजिक बांधिलकी...#Friends Forever Group - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



फ्रेंड्स फॉरएवर ग्रुप ने जपली सामजिक बांधिलकी...#Friends Forever Group

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
राजुरा :- विदर्भात होत असलेल्या सततच्या पावसामुळे शहरालगत असलेल्या वर्धा नदिला पुर येवून राजुरा - बामणी - बल्लारशाह व राजुरा - सास्ती - बल्लारशाह हे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आपली वाहने शहरालगतच थांबवावी लागली. यापरिस्थितीत त्या वाहनचालक व त्यांचा क्लिनर यांची उपासमार होऊ नये याउद्देशाने शहरातील फ्रेंड्स फॉरएवर ग्रुपने भोजनाची तथा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून पुरामुळे अडकलेल्या वाहन चालक व वाहक यांना वितरीत करून सामजिक बांधिलकी जपली. यामुळे फ्रेंड्स फॉरएवर ग्रुपच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुशील कल्लूरवार ,योगेश बोनगिरवार, अमोक कल्लूरवार,आनंद मोरिन,राजू साईनवार,प्रणय विरमलवार पराग वरगांटीवार,अमोल चिल्लावार,समीर चिल्लावार हरीकांत डावर,पंकज उपलंचिवार ,अंकित बोनगिरवार, प्रजत नरेन तुलवार, राजू गंगशेट्टीवार,सौरभ कल्लूरवार,अतुल येरणे, वैभव कल्लूरवार,कवी खानके, शषांक कासंगबोट्टूवार ,सफल गंगशेट्टीवार नाना पोलशेट्टीवार,प्रसाद येलगुळवार, प्रवीण कल्लूरवार,राकेश बोनगिरवार, सारंग रामगिरवार, नितीन घट्ट्वार,अमित घट्टूवार, सागर उत्तरवार,सुधीर भाऊ,अविनाश मट्टे,राजेंद्र हेपट इत्यादींची उपस्थिती होती.#khabarkatta chandrapur

Pages