चंद्रपुरात रील्स बनविण्यासाठी चालत्या दुचाकीवर दोघांनी केली आंघोळ...#To make reels in Chandrapur, two took a bath on a moving two-wheeler - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपुरात रील्स बनविण्यासाठी चालत्या दुचाकीवर दोघांनी केली आंघोळ...#To make reels in Chandrapur, two took a bath on a moving two-wheeler

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

आजच्या तरुणाईला ऑनलाइन माध्यमांचे वेड लागले आहे, सोशल मीडियावरील instagram, facebook व youtube चा वापर करीत रिल्स बनविण्याचा नाद तरुणाईला मोठ्या प्रमाणात जडला आहे.#khabarkatta chandrapur

मात्र ह्या नादात तरुणाई अनेक चूका करीत आहे, असाच एक प्रकार उल्हासनगर मधील तरुण, तरुणीने केला आहे, राज्यात मागील काही दिवसांपासून वाढणार तापमान यावर दुचाकीवर तरुण तरुणी ने चालत्या गाडीवर अंघोळ करण्याचा व्हिडीओ तयार केला होता, तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला होता.#khabarkatta chandrapur

तो व्हिडीओ बघून पोलिसांनी दोघांवर चालत्या गाडीवर अंघोळ करीत इतर वाहनचालकांचा अपघात होईल अशी परिस्थिती निर्माण केली, तसेच हेल्मेट परिधान न करता एका हाताने दुचाकी वाहन चालवली असल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे.


Pages