महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग MPSC 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राजूरा शहरातील मधूगंधा गौतम जुलमे महाराष्ट्र राज्यातून अनुसूचित जाती महिला प्रवर्गात प्रथम आली तसेच महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत 60 वा क्रमांक पटकावला.#khabarkatta chandrapur
मधूगंधा जुलमे हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा कृषी विभागामार्फत दिली तिची निवड कृषी उपसंचालक पदी निवड झाली आहे.#khabarkatta chandrapur
मधूगंधा हिच्या यशाने आई – वडीलांसह राजूरा शहराचे नाव लौकिक केल्याने मराठा सेवा संघ राजूरा च्या वतीने मधूगंधा हिचे घरी आई पुष्पवर्षा, वडील गौतम जुलमे व मधूगंधा हिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
