राज्यस्तरीय शालेय मैदानी व कुस्ती स्पर्धांचे बल्लारपूर व मूल येथे होणार आयोजन...#State level school field and wrestling competition - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राज्यस्तरीय शालेय मैदानी व कुस्ती स्पर्धांचे बल्लारपूर व मूल येथे होणार आयोजन...#State level school field and wrestling competition

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा (14 वर्षे आतील मुले/मुली) आणि राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा (19 वर्षे आतील मुले / मुली) अनुक्रमे बल्लारपूर आणि मूल येथे होणार आहे. 10 ते 12 मार्च 2023 या कालावधीत बल्लारपूर क्रीडा संकूल येथे शालेय मैदानी स्पर्धांचे तर 28 ते 30 मार्च 2023 रोजी शालेय कुस्ती स्पर्धांचे मूल येथे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा क्रीडा परिषदेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला पालकमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, सा.बा. चे उपअभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, प्रशांत वसुले, मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, मूलच्या तालुका क्रीडा अधिकारी उमाकांता रंगारी , छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते राजेश नायडू आणि कुंदन नायडू उपस्थित होते.#khabarkatta 

दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धांसाठी खेडाळूंची निवास व्यवस्था, भोजन, परिवहन, पंच, क्रीडांगण, पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धांचे दर्जेदार व उत्तम आयोजन करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिका-यांनी दिल्या.

Khabarkatta Chandrapur 

State Level School Field Tournament (Boys/Girls Under 14 Years) and State Level School Wrestling Tournament (Boys/Girls Under 19 Years) will be held at Ballarpur and Mool respectively. School outdoor competitions have been organized from 10th to 12th March 2023 at Ballarpur Sports Complex and school wrestling competitions from 28th to 30th March 2023 at Mool. Collector Vinay Gowda reviewed the District Sports Council in this regard.

In this meeting held at the Collector's Office, the Special Task Officer of the Guardian Minister's Office Dr. Vijay Ingole, District Sports Officer Avinash Pund, SA. Deputy Engineer Prakash Amarshettywar, Prashant Vasule, Mool Tehsildar Dr. Ravindra Holi, Education Officer Dipendra Lokhande, Mula Taluka Sports Officer Umakanta Rangari, Chhatrapati Sports Award winner Rajesh Naidu and Kundan Naidu were present.

Accommodation arrangements, food, transport, umpires, playgrounds, water arrangements, medical facilities etc. were discussed for both the state level competitions. Also, the District Collector gave instructions for quality and good organization of both the state level competitions.

Pages