खबरकट्टा/चंद्रपूर:
राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत 40 वर्षीय पोलीस नाईक सुशील कुंबलवार ह्यांनी चंद्रपूर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे दिनांक 3 मार्च 2023 रोजी सकाळच्या वेळी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली असुन घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली.#khabarkatta Chandrapur
प्राप्त माहितीनुसार नुसार सुशील कुंबलवार हे आजाराने त्रस्त होते. त्यांना राजुरा येथुन चंद्रपूरला बदली हवी होती मात्र त्यांची बदली झाली नसल्याने त्यांना नैराश्य आले असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण काय हे अजुनही अनुत्तरीत असुन पुढील चौकशीत कारण समोर येईल. तूर्तास चंद्रपूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील चौकशी सुरू आहे.# chandrapur police
Khabarkatta/Chandrapur:
40-year-old Police Naik Sushil Kumblewar working in Rajura Police Station committed suicide at his residence in Chandrapur on March 3, 2023 in the morning.#khabarkatta
According to information received, Sushil Kumblewar was suffering from illness. He wanted to be transferred from Rajura to Chandrapur but as he was not transferred, he is said to be depressed. But the exact cause of suicide is still unanswered and the reason will come out in the further investigation. Currently Chandrapur City Police has registered a case and further investigation is going on.