3 मार्च शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मद्यधुंद कार चालकाने बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलाच्या पिल्लर ला जोरदार धडक दिली. या धडकेत वाहन चालक जखमी झाला. #Car accident
दुपारी चारचाकी वाहन क्रमांक MH31FE3920 हे वाहन नागपूर च्या दिशेने जायला निघाले होते, वाहनातील चालक हा अति मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा वाहनवरील ताबा सुटला व चारचाकी वाहन वरोरा नाका चौकातील स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या पिल्लर ला जाऊन धडकले.
धडक इतकी जोरदार होती की पिल्लरचा काही भाग कोसळून रस्त्यावर आला. अचानक घडलेल्या या अपघाताने चंद्रपूर- नागपूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नागरिकांनी वाहनचालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
Khabarkatta/Chandrapur
A drunken car driver hit the pillar of Balasaheb Thackeray flyover at around 2.30 pm on Friday 3rd March. The driver was injured in the collision
In the afternoon, the four wheeler vehicle number MH31FE3920 was going towards Nagpur, the driver of the vehicle was in a very drunken state, so he lost control of the vehicle and the four wheeler vehicle at Varora Naka Chowk. Balasaheb Thackeray hit the pillar of the flyover
The impact was so strong that a part of the pillar fell on the road. Traffic on the Chandrapur-Nagpur route was disrupted for some time due to this sudden accident. Citizens immediately admitted the driver to the hospital.# khabarkatta Chandrapur