खबरकट्टा/चंद्रपूर:
ज्ञानार्चना अपंग स्नेह बहुउद्देशीय संस्था द्वारे 19 मार्च रोज रविवारला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिव्यांग महिलाश्रय, जगन्नाथ बाबा मठ जवळ , जगन्नाथ बाबा नगर येथे मोफत आरोग्य तपासणी चे आयोजन करण्यात आलेले आहे
दिव्यांग व्यक्तींना प्रत्येक वेळेला स्वतःचे आरोग्य तपासणी करिता तज्ञांकडे जाणे अवघड होते.त्यामुळे त्यांना असलेल्या व्याधींची तपासणी एका छताखाली व्हावी या उद्देशाने आयोजित या शिबिरात
अस्थिरोग तज्ञ - मा.डॉ. हेमंत पुट्टेवार,मा.डॉ. अजय दुदलवार
दंतरोगतज्ञ - मा.डॉ. धीरज लांबट, मा.डॉ.रोहित उत्तरवार
नाक कान घसा तज्ञ - मा.डॉ मंगेश गुलवाडे ,मा.डाॅआशिष पोडे स्त्रीरोग -मा.डाॅ.प्राजक्ता आस्वार, मा.डाॅ. राधिका भोगावार
नेत्ररोगतज्ज्ञ -मा.डॉ. उमेश अग्रवाल
मा.चिंतलवार, आशा ऑप्टिकल चंद्रपूर
न्यूरोलॉजिस्ट -मा.डाॅ.सुशील भोगावार
होमिओपॅथिक -मा.डाॅ पंकज लोणगाडगे
आयुर्वेद - मा.डॉ . राजू ताटेवार, मा.डॉ. मनीषा गूगल. हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे डॉक्टर्स आपल्याला सेवा देणार आहेत या शिबिरात बीपी ,शुगर, ऑक्सीजन लेवल पण तपासल्या जाणार आहे. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांनी 7588806081/9604677331या क्रमांकावर संपर्क साधावा
आपली नम्र
अर्चना भोयर (मानलवार )
संचालिका
ज्ञानार्चना अपंग स्नेह बहुउद्देशीय संस्था