दीवाकर नीकुरे यांची काँग्रेस ओबीसी चंद्रपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड...#Diwakar Neikure elected as Congress OBC Chandrapur District Rural President - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



दीवाकर नीकुरे यांची काँग्रेस ओबीसी चंद्रपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड...#Diwakar Neikure elected as Congress OBC Chandrapur District Rural President

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

अखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री.मल्लीकाअर्जुन खडगे यांच्या मान्यतेने व राष्ट्रीय अध्यक्ष अखील भारतीय काँग्रेस कमिटी ओ.बी.सी.वीभाग कॅप्टन अजयसींगजी यादव यांच्या आदेशाने व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.नानाभाउ पटोले अध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश , काँग्रेस कमीटी यांच्या शीफारसीने व दीवाकरजी नीकुरे यांच्या कार्याची दखल घेउन ओबीसी काँग्रेस चंद्रपुर जील्हा ग्रामीण अध्यक्ष पदी नीवड करण्यात आली आहे.#khabarkatta

भवीष्य काळात काँग्रेसला बळकट करण्यासाठी भानुदास एस ‌.माळी प्रदेशाध्यक्ष ओ.बी.सी .वीभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी यांनी हे नीयुक्तीपञ दीले आहे व जीम्मेदारी दीली आहे .त्यांच्या या नीयुक्तीमुळे चिमूर वीधानसभा क्षेञातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी कडुन अभीनंदन करण्यात येत आहे .

Pages