खबरकट्टा/चंद्रपूर:
राजूरा रोडवरील उड्डाणपूला बाजूचे बीपीसीएल चे पेट्रोल पंप व राजूरा तालुक्यातील बामनवाडा येथील डी आर कोतपल्लीवार पेट्रोल पंप वर सोमवारी दिनांक 27 फेब्रुवारीच्या पहाटे 2 वाजून 27 मिनिटांनी एका दुचाकीवर दुपट्टा बांधलेले दोन अज्ञात व्यक्ती त्यापैकी एका व्यक्तीच्या हातात बंदूक दिसल्याने नोझलवर वर असणाऱ्या कामगाराने पेट्रोल पंपा च्या कार्यालयात धाव घेत दार बंद करून घेतले त्यामुळे बंदुकधाऱ्यांना लूटमार करता आली नाही.# khabarkatta Chandrapur
असाच प्रकार चंद्रपूर राजूरा रोडवरील बीपीसीएल पेट्रोल पंप येथे घडली दोन अज्ञात या पंपावर दुपट्टा बांधून आले परंतु गर्दी असल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही व तिथून निघून गेले. सदर घटनेची तक्रार राजूरा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून भांदवि 393 अन्वये 3/25 व भारतीय शस्त्रबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास राजूरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी करीत आहेत. दोन्ही पेट्रोल पंपावरिल सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज राजूरा पोलिसांनी तपासली असून कसून चौकशी सुरू आहेघटनेच्या दुसऱ्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांनी घटनास्थळी भेट देत चौकशीचे आदेश दिले आहेत.# rajura police station
On Monday, February 27, at 2:27 am at the BPCL petrol pump near the flyover on Rajura Road and the DR Kotapalliwar petrol pump at Bamanwada in Rajura taluka, two unidentified persons wearing a dupatta on a two-wheeler saw a gun in the hand of one of them and the worker on the nozzle rushed to the petrol pump office. The door was closed, so the gunmen could not loot.#khabarkatta
A similar incident took place at BPCL Petrol Pump on Chandrapur Rajura Road. Two unknown persons tied dupatta at this pump but due to crowd, nothing untoward happened and left from there. The incident was reported to Rajura Police Station and a case was registered under IPC 393 3/25 and Indian Arms Prohibition Act.
Police Inspector Yogeshwar Pardhi of Rajura Police Station is conducting the further investigation. Rajura police have checked the CCTV camera footage of both the petrol pumps and a thorough investigation is underway. On the second day of the incident, Upper Superintendent of Police Reena Janbandhu visited the spot and ordered an investigation.# rajura police station