📣 फोटोत दिसणारी व्यक्ती : विकास अजय शर्मा आढळ्यास संपर्क करा
📞 संपर्क : पी. एम. मडामे -पोलीस निरीक्षक, नागभीड
खबरकट्टा /चंद्रपूर :
सदर ईसम याचे नाव विकास अजय शर्मा वय 25 रा वडसा असे असून तो नागभीड, ब्रम्हपूरी परीसरात घरफोडी, मोटारसायकल चोरीचे गुन्हे करतो.
सध्या तो नागभीड येथे किरायाने रूम घेवुन रहात असलेचे समजले आहे.
सदर गुन्हेगार कोणाकडे किरायाने रहात असलेस किंवा कुठे फिरतांना आढळलेस पोलिस स्टेशन नागभीड येथे किंवा 9423402977या मोबाईल नंबर वर गोपनीयरित्या माहिती द्यावी.माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
-पी एम मडामे
(पोलिस निरीक्षक)
पोलिस स्टेशन नागभीड