ब्रेकिंग 🔥:निर्माणाधीन मेडिकल कॉलेज च्या लेबर वस्तीला भीषण आग : अंदाजे आठ घरगुती सिलेंडर चा विस्फोट #chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रेकिंग 🔥:निर्माणाधीन मेडिकल कॉलेज च्या लेबर वस्तीला भीषण आग : अंदाजे आठ घरगुती सिलेंडर चा विस्फोट #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :-


शहरातील पागल बाबा नगर येथे मेडिकल कॉलेजचे काम चालू असलेला बिल्डिंग मध्ये लेबर वस्तीला सिलेंडर लीक झाल्यामुळे भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी 7:30वाजताच्या दरम्यान घडली.

थोडक्यात मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत आठ सिलेंडरचा स्फोट झाले असून घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे आणि अग्निशामक दल दाखल झाले असून अद्याप कोणतीही जिवीतहानी समोर आली नसून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी कळविले.





Pages