कोविड ची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी यावर्षीचा #गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दि. ८ सप्टेंबर २०२१ च्या शुद्धीपत्रकानुसार, गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
#BreakTheChain
It has been decided to celebrate this year's #Ganeshotsav in a simple manner to prevent a possible third wave of #Covid19. Accordingly, the Home Department of the State Government has issued guidelines. On According to the correction letter dated September 8, 2021, it is prohibited to take "Darshan" of Ganesha idols in person or in the Pandol. Darshan available only online or electronically.