ब्रेकिंग : चंद्रपूर जिल्ह्यात डेल्टा प्लस च्या पहिल्या रुग्णाची नोंद Delta plus positive in chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रेकिंग : चंद्रपूर जिल्ह्यात डेल्टा प्लस च्या पहिल्या रुग्णाची नोंद Delta plus positive in chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -


कोरोनाच्या प्रादुर्भावात अजूनही चंद्रपूर पूर्णपणे सावरले नाही, आता त्यामध्ये डेल्टा प्लस रुग्णाची भर पडली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात डेल्टा प्लस च्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.
भद्रावती येथील सुमठाणा गावातील 41 वर्षीय महिलेला कोरोनाच्या डेल्टा प्लस ची लागण झाली आहे.

सदर महिलेचे नमुने 16 जुलैला घेण्यात आले होतते , नमुने तपासाअंती 11 ऑगस्टला तो अहवाल पोसिटिव्ह आला असून सध्या ती महिला आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आल्याचे कळते.

Pages