खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -थोडक्यात
बल्लारपूर शहरातील सास्ती पुलिया च्या खाली मारोती उर्फ विक्की शंकर काकडे या वेकोली कामगाराची गळा चिरलेल्या अवस्थेत मृत शरीर पडून असल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी पोहोचत पोलीस अधिक तपास सूरू आहे.
About khabarkattaa.com