वणी तालुक्यातील गणेशपुर येथे गावातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी छत्रपती महोत्सव समिती, गणेशपुर तर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती स्मारकाच्या तैलचित्राचे अनावर करण्यात आले.
यावेळी सुभाष वैद्य, विकास चिडे गुरुजी, गणेश काकडे, विवेक ठाकरे, गजानन चंदावार, प्रवीण खानाझोडे, राजू घाटे, प्रा. राम मुडे, दिपक दिकुंडवार, सागर बोढे, राकेश बरशेट्टीवार, अमोल लोखंडे, अक्षय राजूरकर, विकास पेंदोर, शुभम भोंगळे,, प्रशांत काळे, स्वप्नील थेरे, चेतन काकडे, गौरव चिकराम, सोनू आत्राम, पवन भेंडाळे, विजय चव्हाण प्रशांत नागतुरे आदी उपस्थित होते.

