एक हाथ नाभिक समाजाच्या मदतीचा : आ. सुधीर मुनगंटीवार याच्या पुढाकारातून गोंडपिपरीनगरात व तालूक्यात नाभी समाज दुकानदार बांधवास धान्य किट वाटप #sudhir-mungantiwar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



एक हाथ नाभिक समाजाच्या मदतीचा : आ. सुधीर मुनगंटीवार याच्या पुढाकारातून गोंडपिपरीनगरात व तालूक्यात नाभी समाज दुकानदार बांधवास धान्य किट वाटप #sudhir-mungantiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

लॉकडॉऊन च्या काळात काही छोट्या व्यवसायीकाचे धंदे बंद झाले त्यात आपल्या तालूक्याचे भाजपा तालूका अध्यक्ष श्री. बबनजी निकोडे व भाजपा कार्याध्यक्ष तथा कोरोना काळात रूग्नाची देखभाल करणारे मदतीला धाऊन जाणारे योध्दा साईनाथ मास्टे,माजीनगराध्यक्ष तथा कोविड रुग्णांच्या मदतीला धाऊन जाणारे संजय झाडे यांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे व्यथा मांडली या व्यथेला मा. भाऊ साहेब यांनी तात्काळ चंदपूरला बोलावून धान्य किट वाटायला दिल्या.


एक हात मदतीचा या द्रूष्टीकोणातून गोंडपिपरी शहराच्या नाभी बांधवाना बबन निकोडे अध्यक्ष भाजपा तालूका गोंडपिपरी व अश्विन कुसनाके भाजपा महामंत्री गोंडपिपरी यांच्या उपस्थीतीत साईनाथ मास्टे भाजपा कार्याध्यक्ष तथा कोव्हीड रुग्ण मदत कार्यात अग्रेसर योद्धा संजय झाडे माजी नगराध्यक्ष न. प. गोंडपिपरी, मारोती झाडे भाजपा,गणपतजी चौधरी गुरूजी व्यसनमुक्ती संघटवा व समाज सेवक,चेतन गौर माजी उपनगराध्यक्ष  सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या हातांनी मदततीच्या रूपात किट वाटप करण्यात आल्या.




Pages