खबरकट्टा / नागपूर:
महाविकास आघाडीचे नागपुर पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजीत वंजारी हे भाजपाच्या गडाला सुरुंग लावून जवळजवळ विजयी झाल्याचे चित्र आहे.
वंजारी हे निर्णायक मतांनी पुढे असुन दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष नितेश कराळे व तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे संदीप जोशी हे आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून औपचारिक घोषणा होण्यास विलंब लागु शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
