चंद्रपूर:- सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला असून त्याची ओळख पटली नाही.
सदर मृतक इसमाचे वय अंदाजे 55 ते 60 वर्ष असून उंची 5 फूट 10 उंच आहे, वर्ण गोरा, चेहरा – लांब, डोक्यावर काळे पांढरे केस व दाढी मिशी पांढरी असून अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, कथ्या रंगाचा पँट, त्यावर कथया रंगाचा बेल्ट परिधान केला आहे.