चिंतामणी महाविद्यालय घुगुस येथे ग्रंथालय विभागाद्वारे दिनांक 12 /08/ 2023 रोजी शनिवारला डॉ. एस. आर रंगनाथन जयंती व ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम व स्पर्धा परीक्षा सराव पेपर परीक्षेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवी धारपवार हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. माधव कांडणगिरे यांनी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथपाल स. प्रा. मंगेश जमदाडे यांनी प्रास्ताविकामध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनाबद्दल माहिती व स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रंथालयाच्या काय भूमिका आहे याबद्दल माहिती सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश वासाडे तर आभार स. प्रा. शेख मॅडम यांनी केले स्पर्धा परीक्षा सराव पेपर ची परीक्षा घेण्यात आले या परीक्षेत जवळपास 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले

Home
#chandrapur#ghughus
डॉ. एस. आर. रंगनाथन व ग्रंथपाल दिनाच्या निमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा सराव परीक्षेचे आयोजन#chandrapur
डॉ. एस. आर. रंगनाथन व ग्रंथपाल दिनाच्या निमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा सराव परीक्षेचे आयोजन#chandrapur
Share This
Tags
# #chandrapur#ghughus
Share This
About Aditi Chouhan
#chandrapur#ghughus
Labels:
#chandrapur#ghughus