खबरकट्टा/चंद्रपूर:
पोलिस असल्याची बतावणी करित नागरिकांची फसवणूक करणारे भामटे सध्या सक्रीय फिरतअसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे.#khabarkatta chandrapur
पो .स्टे. उमरेड व कुही हद्दीत आज अशा दोन घटना 11.00 वा ते 12.00 वा. चे दरम्यान घडलेल्या आहे.काळ्या रंगाच्या मोटरसायकलने दोन इसम फिरत आहेत.कुणालातरी टोपी घालून मोठा गंडा घालु शकतात तरी यांच्या पासुन नागरीकांनी सावध राहावे.#khabarkatta chandrapur
गाडी चालविणाऱ्याने हेल्मेट घातलेले असुन मजबूत बांध्याचा इसम आहे.मिळून आल्यास अथवा इतर माहिती मिळाल्यास कळवावे.त्वरित पोलिस स्टेशनला कळवावे असे चिमुरचे ठाणेदार मनोज गभने साहेब यांनी कळवले आहे.