आर्थिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी एथेन्स बचत निधी लिमिटेड मधील आर्थिक फसवणुकीचे गुन्ह्यामध्ये जनतेस जाहीर आव्हान - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आर्थिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी एथेन्स बचत निधी लिमिटेड मधील आर्थिक फसवणुकीचे गुन्ह्यामध्ये जनतेस जाहीर आव्हान

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

पोलीस स्टेशन, रामनगर, जिल्हा चंद्रपूर येथे फिर्यादी यांचे लेखी तक्रारीवरून सन 2019 मध्ये एन्स बचत निधी लिमिटेड, चंद्रपूर मधील संचालक सदस्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने व त्याच्या वडिलांच्या नावाने गुंतवणूक जमा केली असून त्या गुंतवणुकीवर एवेन्स बचत निधी यांनी दोन टक्के व्याज दर महिन्याला देण्याचे ठरले अशा प्रकारे अनेक गुंतवणूक दारांच्या ठेवीची मुक्त रक्कम व व्याज परत केले. नाही. अशा फिर्यादीचे लेखी तक्रारीवरून अपराध क्रमांक 409/2023 कलम 42040640934 भा.द.वि. राह कलम 3 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापना मधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अन्वये गुन्हा नोंद असून आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.#khabarkatta chandrapur

तरी सदर प्रकरणात एटेन्स बचत निधी प्रायव्हेट लिमिटेड, चंद्रपूर मध्ये ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे त्या गुंतवणूकदारांनी त्यांनी त्यांचे आधार कार्ड, बैंक पासबुक व गुंतवणुकी संबंधाने त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे घेऊन बिना विलंब आर्थिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे (दुर्गापूरपोलीस स्टेशनच्या आवारात आणून सादर करावीत व पुरावा कागदपत्रे जमा करावीत.

Pages