पोलिस दलात फेरबदल! राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या...#Changes in the police force! Transfers of 449 police inspectors in the state - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पोलिस दलात फेरबदल! राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या...#Changes in the police force! Transfers of 449 police inspectors in the state

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

राज्याच्या गृह विभागाने 16 जून ला तब्बल 449 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले, यामध्ये 336 बदल्या या विनंतीनुसार करण्यात आल्या आहे.#khabarkatta chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे, नागपूर शहरातील राजकमल वाघमारे यांची चंद्रपुरात बदली करण्यात आली आहे.

बंदोबस्तात पोलिसांनी ढोसली दारू, चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी केले निलंबित

वाशीम येथील विजय राठोड यांची चंद्रपुरात, नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांची नागपुर शहर, चंद्रपुरातील बाळासाहेब खाडे यांची बदली रायगड येथे करण्यात आली आहे.#khabarkatta chandrapur

Pages