खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्ह्यात सतत गुन्हेगारीचा आलेख वाढत - असून 16 मे ला शहरातील चोर खिडकी परिसरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
चोरखिडकी निवासी 65 वर्षीय सुवर्णा सकदेव या महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली.
मृतक महिलेच्या पतीचा महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.#khabarkatta chandrapur
याबाबत माहिती मिळताच तात्काळ रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.

