खबरकट्टा/चंद्रपूर:
आजकाल इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे बँकेची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास तसेच डिमांड ड्राफ्ट कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागते.
त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी मे महिन्यातील बँका किती दिवस बंद राहतील ते जाणून घ्या.
पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी
1मे - महाराष्ट्र दिन
5 मे - बुद्ध पौर्णिमा
7 मे - रविवार, साप्ताहिक सुट्टी
9 मे- रवींद्रनाथ टागोर जयंती
13मे- महिन्याचा दुसरा शनिवार
14 मे- रविवार
16मे - सिक्कीम राज्य दिनानिमित्य काही ठिकाणी बँक बंद
21 मे - रविवार
27 मे- चौथा शनिवार
28 मे - रविवार
मे महिन्यात बँका 10 दिवस बंद राहतील - हि माहिती सर्व नागरीकांसाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
