चिमूर येथे 'बहुजनांचा संघर्ष आणि दीशा ' समाज प्रबोधनाचा भव्य कार्यक्रम - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चिमूर येथे 'बहुजनांचा संघर्ष आणि दीशा ' समाज प्रबोधनाचा भव्य कार्यक्रम

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपुर जील्ह्यातील क्रांतीनगरी म्हणुन ओळख असलेल्या चिमूर येथे 13 एप्रीलला चंद्रपुर जील्हा (ग्रामीण ) काँग्रेस कमिटी ओबीसी / अनुसुचित वीभाग यांच्या सौजन्याने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले भारतीय राज्यघटनेचे शील्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जंयती नीमीत्त " बहुजनांचा संघर्ष आणि दीशा " गायक अनीरूध्द वनकर , मुंबई ( मी वादळ वारा )व कोमल धांडे ( येऊ कशी तशी मी नांदायला फेम ) यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम 13 एप्रील गुरवारला सांयकाळी 5.00 वाजता नेहरू वीद्यालयाच्या भव्य पटांगण चिमूर येथे आयोजीत केला आहे .

थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व वीश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती नीमीत्त व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार नानाभाऊ पटोले , प्रदेशाध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , सहउध्दघाटक खासदार बाळुभाऊ धानोरकर , चंद्रपुर - वणी - आर्णी लोकसभा क्षेञ , कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार

वीजयभाऊ वडेट्टीवार माजी मंञी ( महाराष्ट्र राज्य ) , स्वागताध्यक्ष दिवाकरभाऊ नीकूरे , जिल्हाध्यक्ष , चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमिटी ( ओबीसी वीभाग ) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

वीशेष अतीथी म्हणुन आमदार सुभाषभाऊ धोटे , राजुरा वीधानसभा क्षेञ , आमदार प्रतीभाताई धानोरकर , वरोरा - भद्रावती वीधानसभा क्षेञ , भानुदास माळी , प्रदेशाध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ( ओबीसी वीभाग ) सिध्दार्थ हत्तीअंबोरे , प्रकाश देवतळे , डॉ.अवीनाशभाऊ वारजुरकर , माजी आमदार ,नामदेवराव उसेंडी, माजी आमदार , देवानंदभाऊ पवार , जेसाभाई मोटवाणी , सतीशभाऊ वारजुकर माजी जी.प.सदस्य , गोवींदभाऊ भेंडारकर , गजाननभाऊ बुटके माजी जी.प.सदस्य , सौ.नम्रताताई ठेमस्कर , शंतनु धोटे , प्रफुलभाऊ खापर्डे , वीजयभाऊ गांवडे , हे उपस्थीत राहणार आहेत .तसेच चुन्नीलाल कुडवे , अध्यक्ष चिमूर तालुका प्रेस असो.चिमूर , धनराजभाऊ मुंगले , खेमराज मरस्कोल्हे , उमेश हींगे , जाहीदभाई शेख , गौतम पाटील , सुरेश मेश्राम , नीतीन कटारे ही मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थीत राहणार आहेत .या सर्व कार्यक्रमाला चिमूर तालुक्यातील काँग्रेस पदाधीकारी , कार्यकर्ते सर्व नागरीकांनी हजारोंच्या संख्येत उपस्थीत राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक दिवाकरभाऊ निकुरे , जील्हाध्यक्ष , चंद्रपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस ( ओ.बी.सी.विभाग ) यांनी केले आहे .

Pages