देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक...#Woman engaged in prostitution business arrested - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक...#Woman engaged in prostitution business arrested

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:


नागपूर – चंद्रपूर मुख्य मार्गावरील डाली पेट्रोल पंप जवळ केसुरली येथे शेतशीवारात देह विक्रीचा व्यवसाय करणारा महिलेला गुन्हे अन्वेषण विभाग चंद्रपूर, भद्रावती पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे.येथील 52 वर्षीय महिला दोन पिढीतांना सोबत घेऊन केसुरलीचे शेत शिवारात राहते घरी देह विक्रीचा व्यवसाय करत असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे कारवाईत यातील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबत दोन पिढीतांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे या व्यवसायात कोण कोण आहेत याबाबत तपास चक्र चालू असल्याची माहिती ठाणेदार इंगळे यांनी दिली.

Khabarkatta/Chandrapur:

Nagpur-Chandrapur main road near Dali Petrol Pump Kesurli, a woman who was selling flesh in the evening has been arrested in a joint operation of Crime Investigation Department Chandrapur, Bhadravati Police.#khabarkatta 

A case has been registered against the 52-year-old woman here, who lives in Kesurli's farm in Shivara along with her two generations and is engaged in the business of selling flesh. Along with this, two generations have also been detained and the investigation cycle is going on as to who is who in this business, said Thanedar Ingle 

Pages