बल्लारपूर:-शहरातील मेन रोड नवीन बस स्थानक चा बाजू तील व्यंकटेश एम्पायर मधील महाकाली फॅन्सी गिफ्ट अँड लेडीज कॉर्नर ला आग लागून पूर्ण दुकान जळून खाक झाले सकाळी चार चा दरम्यान काही लोकांनी पाहिले असता त्यांनी पोलीसना कळवले पोलीसानि दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणली दिवस निघाल्या नंतर पाहिले असता दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाले होते. आणि बाजू चा शटर चे ताले तोडून शटर वर करून होते असे दिसून येते की चोरांनी शटर तोडून आत घुसले आणि काही नगद रक्कम न मिळाल्याने आग लावली असावी असे अंदेशा व्यक्त केल्या जात आहे, पोलीस आग कशी लागली याचा शोध घेत आहे.#khabarkatta
काही दिवसांपासून शहरात चोरीचे प्रमाण खूब वाढले आहे कोळसा चोरी, भंगार चोरी, गाडी चोरी, पेट्रोल चोरी घरफोडी, दुकान फोडी काही दिवसा अगोदर मेन रोड वरती एकाच दिवशी चार-पाच दुकान चे ताले तोडले गेले त्यात काही न मिळाल्याने वाघमारे किराणा दुकानातून चोरी झाली होती. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे.#chandrapur