बँक कर्जमुक्ती साठी परत शेतकऱ्यांची धाव...#Farmers run back for bank debt relief - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बँक कर्जमुक्ती साठी परत शेतकऱ्यांची धाव...#Farmers run back for bank debt relief

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

विसापूर बँका, पतसंस्था, सेवा सहकारी संस्थेच्यां कर्जाचे हप्ते, व्याजाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. आत्ताच आलेल्या अवकाळी पावसाने पीक हातातून हिरावून गेल्याने व ज्यांनी माल काढला, त्यांना पण योग्य भाव मिळत नसल्याने माल विकू शकत नाही आणि कर्ज परतफेड बँकेचे कर्ज भरण्यासाठी शेतकरी शेतमालही काढून विकायला नेत आहेत. सावकारांकडून जादा दरात कर्ज घेण्यासाठी हेलपाटे सुरू झाले आहेत. त्यामुळे मार्च एंडिंगमुळे शेतकऱ्यांवर सावकारी पाश वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक हातातून गेले आहे, तर काही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने ते माल विकू शकत नाहीत. त्यामुळे बँक व इतर पतसंस्थेची कर्ज थकीत केल्यास तो कर्जदार परतफेड करण्यासाठी नाइलाजाने का थकबाकीदार समजला जातो. कर्जाची परतफेड करावी लागत नव्याने कर्ज घेताना वित्तीय संस्थेकडून आहे.#khabarkatta 

31 मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा नवीन कर्जदारांचे ऑनलाइन पद्धतीने दिवस असतो. एप्रिलपासून नवीन सिविल तपासले जाते, ज्यांचे सिविल आर्थिक वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे खराब असेल त्यांना बँक फायनान्स 31 मार्चअखेर कर्ज हप्ता व्याजाची कंपनी व इतर मोठ्या पतसंस्था, तसेच परतफेड करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न वित्तीय संस्थेतून कर्ज नाकारले जाते 31 मार्चनंतर अनेक शेतकरी होणार थकबाकीदार अनेक नियमित कर्ज भरणाया शेतकयांना यावर्षी प्रोत्साहन निधी मिळाला नाही.#chandrapur 

त्यामुळे नियमित कर्जदार शेतकरी आता त्यामुळे थकबाकीधारक होत आहेत. सावकारी पास, असमानी, सुलतानी संकट यामुळे यावर्षीही शेतकरी हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही. अशी दाट शक्यता वाटू लागली आहे.
थकबाकीमुळे आपली संस्था तोट्यात जाऊ नये यासाठी मार्च महिन्याला संस्था कर्जदाराच्या मागे वसुलीचा तगादा लावतात. दुसरीकडे त्या कर्जावर दुसरीकडून अधिकृतपणे कर्ज मिळणे शक्य नसते, कर्जदार शेतकरी नाइलाजाने सावकाराच्या गळाला लागतात. यावर सरकार कधी विचार करणार अशी चर्चा शेतरीवर्गामधून येऊन राहली

Pages