नवे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.महादेव चिंचोले रुजू...#Dr. Mahadev Chinchole will join as the new district surgeon - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नवे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.महादेव चिंचोले रुजू...#Dr. Mahadev Chinchole will join as the new district surgeon

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपुरात नवे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. महादेव चिंचोले रुजू झाले आहेत. रुजू होत त्यांनी पदभार ही स्वीकारला. डॉ. चिंचोले हे याआधी नाशिक येथे कार्यरत होते. तिथून त्यांची बदली चंद्रपूर येथे झाली आहे. शल्य चिकित्सक म्हणून त्यांची ही पहिलीच नियुक्ती आहे. या आधी चंद्रपुरात शल्य चिकित्सक म्हणून डॉ. रामटेके हे पदभार सांभाळत होते.

Pages