खबरकट्टा/चंद्रपूर:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती महिला विभाग महाराष्ट्र अध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष सौ. पाखीताई उपरे अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांच्या वतीने आझाद गार्डन येथील स्वच्छता करणाऱ्या कामगार महिलांचा साड्या वाटप करून सत्कार करण्यात आला.#khabarkatta
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र अध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे अनुसूचित जाती विभाग जिल्हाअध्यक्ष निशाताई धोंगडे अनुसूचित जाती विभाग चंद्रपूर.सेवादल जिल्हाध्यक्ष स्वाती त्रिवेदी माजी सभापती हर्षाताई चांदेकर माजी नगरसेवक वंदना भागवत महिला शक्ती संघटन अध्यक्ष शिल्पाताई कांबळे काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या नेहा मेश्राम रुक्मिणी बाई डोंगरे ,अनुताई दारसागडे ,अनिता ग्रामीण प्रणाली कावळे ,कमलाबाई दुर्गे ,पूजा अलोणे रंजीता पाचभाई , शिल्पाताई कांबळे , मीनाक्षीताई संगीता ताई. वैशाली मोरे ,मीना ब्राह्मणकर ,मनीषा जाधव ,कांता जूबाडे ,प्रयागताई इत्यादी कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडले.