🪷 महाविजय 2024 :महाविजय साकारण्यासाठी भाजपने कसली कंबर : आ. श्रीकांत भारतीय यांच्या नेतृत्वात केली समिती गठीत #mission_mahavijay_bjp_2024 #खबटकट्टा - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



🪷 महाविजय 2024 :महाविजय साकारण्यासाठी भाजपने कसली कंबर : आ. श्रीकांत भारतीय यांच्या नेतृत्वात केली समिती गठीत #mission_mahavijay_bjp_2024 #खबटकट्टा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

येणारी लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीने अतिशय गंभीरपणे घेतली असून महाराष्ट्रात महाविजय संपादन करायचाच असा संकल्प भाजपने केला आहे. या महाविजयाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आ. श्रीकांत भारतीय यांच्या नेतृत्वात महाविजय 2024 साठी संयोजन समिति गठीत केली आहे.

या समितीच्या सदस्य पदी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर , मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , प्रदेश सह मुख्य प्रवक्ता विश्वास पाठक , प्रदेश सचिव श्वेता शालिनी , प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर , प्रदेश सह कार्यालय सचिव संजय फ़ांजे , प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन , मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मंत्री चंद्रकांत दादा पाटील , मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार हे समितीचे विशेष आमंत्रित असतील.

The Bharatiya Janata Party has taken the upcoming Lok Sabha elections very seriously and the BJP has resolved to achieve a major victory in Maharashtra. In the background of preparations for this great victory, BJP A coordination committee for Mahavijay 2024 has been formed under the leadership of Srikanth Bharatiya.

The members of this committee are State Vice President Sunil Karjatkar, Headquarters Incharge Ravindra Anaspure, State General Secretary Vikrant Patil, State Joint Chief Spokesperson Vishwas Pathak, State Secretary Shweta Shalini, State Secretary Arvind Patil Nilangekar, State Joint Office Secretary Sanjay Fanje, State Media Head Navnath Ban, Mumbai BJP general secretary Sanjay Upadhyay is included.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Minister Chandrakant Dada Patil, Mumbai BJP President Mr. Ashish Shelar will be the special invitee of the committee.

Pages