विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने ; विदर्भ निर्माण यात्रा...vidarbha construction tour - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने ; विदर्भ निर्माण यात्रा...vidarbha construction tour

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने 21 फेब्रुवारी पासून 5 मार्च दरम्यान कालेश्वर ते सिंदखेडराजा पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य साठी विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात येत आहे.त्या यात्रेचे स्वागत कोरपना येथे करण्यात आले.यावेळी भव्य सभा ही घेण्यात आली...# khabarkatta
याप्रसंगी पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार , युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर महिला जिल्हा अध्यक्ष सुधा पावडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले, ज्योती खाडेकर, माधुरी चव्हाण , समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, मीना भोयर, शोभा येवले,डॉ. भास्करराव मुसळे, सुदाम राठोड, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत मालेकर, कपिल इद्दे, रत्नाकर चटप, बंडू राजूरकर, सुभाष तूरानकर, भास्कर मत्ते, अड श्रीनिवास मुसळे , पदमाकर मोहितकर, सुनील बावणे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. सदर रली कोरपना नगरीतील बस स्थानक परिसरातून कार्यक्रम स्थळ पर्यंत काढण्यात आली . या दरम्यान यात्रेचे ठीक ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.#vidarbh nirman Yatra 

Pages