नौकरी कट्टा: जिल्हा परिषद भरती 98,000 हजार जागांसाठी अर्ज सुरु अर्जाची आजची शेवटची तारीख - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नौकरी कट्टा: जिल्हा परिषद भरती 98,000 हजार जागांसाठी अर्ज सुरु अर्जाची आजची शेवटची तारीख

Share This
नौकरीकट्टा/चंद्रपूर:
जिल्हा परिषद अंतर्गत गट क श्रेणीतील नोकऱ्याच्या भरतीला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. राज्य सरकारने एकूण | रिक्त पदांपैकी 80 टक्के जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन चालक आणि गट ड श्रेणीतील पदे वगळता इतर पदे भरण्यास राज्य सरकारने आज मान्यता दिली आहे. गट क श्रेणीसाठी ही भरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत केली जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकल्याची भरती करण्यात येत असून ग्रामविकास विभागाची ही नोकन्या भरती महत्त्वाची मानली जात आहे.#zilha_parishad_recruitment 
MPSC Online 2023 मध्ये गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यात नोकरभरतीवर निर्बंध लादण्यात आले होते. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्याअंतर्गत गट क आणि गट ड संवर्गासाठी 75 हजार कर्मचान्याची भरती करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. ज्या विभागामध्ये किंवा कार्यालयामध्ये सुधारित रचना अतिम करण्यात आली आहे तेथे थेट सेवा कोटयातील 100 टक्के रिक्त पदे भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.#job_recrutment

उद्या विभागामध्ये सुधारित रचना अद्याप निश्चित झालेली नाही, त्या विभागांमध्ये गट अ, गट ब आणि गट क (चालक आणि गट ड संवर्गाची पदे वगळून) रिक्त पदांना थेट सेवा कोदयाच्या 80 टक्के मर्यादिपर्यंत परवानगी दिली जात आहे. रिक्त पदे राज्यात सरकारी कर्मचान्यांच्या 2 लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदापैकी 23 टक्के पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने 75 हजार कर्मचार्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तर MPSC Online 2023 मध्ये कोणत्या विभागात किती कर्मचाऱ्यांची भरती होणे अपेक्षित आहे?

Pages