खबरकट्टा/ चंद्रपूर
नाभिक समाज संघटना, गोंडपिपरी च्या वतीने दि.23-01-2023 ला स्नेहमीलन, प्रबोधन मेळावा, गोंडपिपरी तालुक्यातील व नाभिक समाजातील सुपुत्रांचा सत्कार आणि महिलांनाचा हळदीकुंकू सोबतच भारतीय संविधान पुस्तिकेच वाटप करण्यात आलं, ऐक पाऊल परिवर्तनाकडे हे विशेष.....
कार्यक्रमामध्ये मा.के. डी. मेश्राम साहेब तहसीलदार, गोंडपिपरी, मा. जीवन राजगुरू साहेब ठाणेदार गोंडपिपरी,मा. सुरेश पा. चौधरी, मा. प्रा. येलेकर सर,मा. हनुमंतुजी झाडे, , मा. नरेश तुमडे,मा. उद्धव नारनवरे बहुजन विचारवंत, मा. स्वाती वरपल्लीवर जि. प. सदस्य मा.महेंद्रसिहं चंदेल, मा. अमर सा. बोडलावर, मा. गणपत चौधरी सर,मा. सुनील संकुलवार, मा. सविता चंदेल, मा. चेतनसिहं गौर, मा. अरुण झगडकर सर, मा. रुपेश निमसरकर सर, मा. संजय वाग्दरकर सर, मा. बळीराज निकोडे, मा. अशोक कुळे, मा. संजय रामगोनवार आणि नाभिक समाजातील, मा. सौ कांताताई श्री. घनशाम दयालवार, मा. सौ. अल्काताई श्री. दिलीप रामगिरवार, मा. चौधरी साहेब, मा. दिलीप फुलबांधे साहेब, मा. पगाडे साहेब, मा. सौ. अरुणाताई श्री. रवींद्र जांभुळकर, मा. अनंत चापूलकर साहेब, मा. सौ.समताताई श्री. मनोज कोपावार, मा. राहुल जनपल्लीवर मा. अतुल जांपलवार, मा. बंडू मेश्राम आणि नौकरी सेवेतील, कु. प्राची प्रकाश सूत्रपवार, कु. अंकिता नामदेव दयालवार या सर्वांचा नाभिक समाज संघटना, गोंडपिपरी यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी श्रीनिवास समेटा अध्यक्ष नाभिक समाज संघटना, गोंडपिपरी, नारायण घर्षकृतिवार, प्रशांत सूत्रपवार, बंडूजी इनमवार, रवीजी घर्षकृतिवार,प्रकाश सूत्रपवार,नरेंद्र रामगिरवार, शीतल वनकर,श्रीधर घर्षकृतिवार,अरुण कानमपल्लीवर, मयूर रामगिरवार, सचिन रामगिरवार, देविदास जनपल्लीवर, संजय इनमवार, सचिन चौधरी, मनोज वनकर,सुधीर रामगिरवार,सोनू कुद्रपवार, राकेश नानगिरवार, बाळु जनपल्लीवर,विजय कुद्रपवार, संजय गोविंदवार, मनोज रासमलवार , मनीषाताई दयालवार, सदानंद कुद्रपवार, राजू रामगिरवार, नितीन जनपल्लीवर, जगदीश राजूरकर, किसन जनपल्लीवार, संतोष कानमपल्लीवार, मारोती रामगिरवार या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.

