खासदार तसेच आमदार चषक २०२१ च्या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धे च्या कार्यक्रमात अचानकपणे बॅनर लावलेले बोर्ड व रेलिंग कोसळल्याने शेकडो प्रेक्षक गंभीर जखमी:#warora - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



खासदार तसेच आमदार चषक २०२१ च्या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धे च्या कार्यक्रमात अचानकपणे बॅनर लावलेले बोर्ड व रेलिंग कोसळल्याने शेकडो प्रेक्षक गंभीर जखमी:#warora

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :

 


दिनांक.०४/१२/२०२१ ला खासदार तसेच आमदार चषक २०२१ च्या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धे च्या कार्यक्रमात रात्री ०९ ते ०९:३० वाजताच्या सुमारास अचानकपणे बॅनर लावलेले बोर्ड व रेलिंग कोसळल्याने शेकडो प्रेक्षक गंभीर जखमी झाल्याने वरोऱ्या मध्ये रुग्णालयाच्या आवारात रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याची व बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pages