खबरकट्टा /चंद्रपूर :
विदर्भ तेली समाज महासंघ, घुग्घुस प्रणित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्येशीय संस्था घुग्घुस यांच्या सौजण्याने तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ८/१२/२०२१ ला भव्य रक्तदान शिबीर व स्वर्ग रथ लोकार्पण सोहळा गांधी चौक घुग्घूस इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मा.डॉ.श्री विश्वासजी झाडे साहेब चंद्रपूर, व घुग्घुस नगर परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी सौ. आर्शिया जुही मॅडम उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.श्री अनंताजी हजारे साहेब रक्तगट अधिकारी चंद्रपूर, मा.श्री देवरावजी भोंगळे माझी जिल्हा परिषद अध्यक्ष , चंद्रपूर, श्री प्रकाशभाऊ देवतळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष काँग्रेस , राजुभाऊ रेड्डीजी , घुग्घुस काँग्रेस कमिटी अध्यक्ष , सौ,नितुताई विनोद चौधरी , श्री श्रीनिवास गोसकुला घुग्घुस राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष , श्री इम्रान खान यंग चांदा बिग्रेड घुग्घुस,तैलीक महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष श्री जितेंद्रजी इटनकर,श्री निलेशजी जुमडे रा. चंद्रपुर, श्री राजेंद्रजी समर्थ रा. चंद्रपुर श्री मनोहरजी झाडे, श्री शैलेशजी बांगडे , हेमराजजी बोंबले, श्री प्रमोदजी वंजारी, श्री,गुरुदेवजी चलाख,श्री दिनेश बांगडे, श्री बंडूजी नागोसे, श्री किरणजी भरडकर, श्री,गजाननजी वैरागड़े,श्री सुनीलजी वाघमारे , श्री मारोतिजी मदनकर ,श्री प्रकाशजी सुरकर ,श्री प्रकाशजी येनुरकर , श्री विलासजी घिवे श्री सुनीलजी माहोरे ,श्री अमृतलालजी चन्ने , श्री संतोषजी ढेंगळे, श्री दिलीपजी ढेंगळे, श्री, अनिलजी नित,उपस्थित होते, रक्तदान शिबिराचे उदघाटन घुग्घुस नगर परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी सौ.आर्शीया जुही मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी तेली समाज बांधवांनी आणि घुग्घुस शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले . तर स्वर्ग रथाच लोकार्पण मा.डॉ.श्री विश्वास जी झाडे साहेब चंद्रपुर यांच्या हस्ते रीबीन कापून करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थां घुग्घूस चे अध्यक्ष - श्री सोनल भरडकर, उपाध्यक्ष - श्री पंकज बोंबले, सचिव - श्री निलेश लांजेवार सहसचिव - श्री रूकेश समर्थ, कोष्याध्यक्ष - दिनेश बोरपे , सदस्य, श्री अविनाश बुटले, शुभम बोंबले ,श्री अमोल क्षिरसागर,श्री विठोबा झाडे, विक्की जुनघरे, लोकेश सहारे,श्री राजेश भलमे, श्री आकाश ढेंगळे, श्री गणेश झाडे, रुपेश डंभारे,भूषण ढेंगळे, विकास ढेंगळे, विशाल बावनकुळे, प्रवीण पाटील,सागर नागोसे,स्वरूप वाघमारे, श्री संजय दांडवे,श्री मयुर झाडे,आशिष खनके,राकेश बजाईत, हर्षल बजाईत श्री,प्रदीप भुते गुरुजी,अमित दांडवे , राकेश चलाख, श्री गजानन झाडे , श्री शरद झाडे प्रकाश हजारे अजय उपाध्ये महिला सदस्यामधून उपस्थितीत सौ.शुभांगी मं. गारसे,सौ.किरण वि. जूनघरे, श्रीमती मंगला सं. समर्थ, सौ.कोमल प्र. तरारे,सौ.मनीषा की भरडकर, सौ.वैष्णवी हे. बोंबले, सौ.प्रणाली ग. बोरपे, सौ.शिल्पा श. झाडे सर्व विदर्भ तेली समाज घुग्घुसचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व विदर्भ तेली समाज घुग्घुस , व संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय संस्था घुग्घुस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतली.