खबरकट्टा /चंद्रपूर : गडचिरोली-
विजय-किरण फाउंडेशनच्या वतीने शालेय व माहाविद्यालयातील 5 किमी अंतरावरील शाळेमधील येने जाणे करणाऱ्या विद्यार्थीनींना इ सायकल वाटप करण्यांचा कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेस कमीटीच्या महासचिव मा. प्रियंकाजी गांधी यांच्या शुभहस्ते 14 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे आयोजित करण्यांत आले होते मात्र काही अपिरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यांत आलेला आहे.