सोनेगांव व झिलबोडी येथे विकासकांमाचे सभापती रामलाल दोनाडकर यांचे हस्ते भूमिपूजन:#ramlal-donadkar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सोनेगांव व झिलबोडी येथे विकासकांमाचे सभापती रामलाल दोनाडकर यांचे हस्ते भूमिपूजन:#ramlal-donadkar

Share This


🔰:- पंचायत समिती सदस्या उर्मिलाताई प्रेमलाल धोटे यांनी सुचविलेली कामे मंजूर.....

खबरकट्टा /चंद्रपूर :ब्रम्हपुरी


पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत मौजा सोनेगाव येथे 15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत सोनेगाव येथे पंचायत समिती सदस्या सौ.ऊर्मीलाताई प्रेमलालजी धोटे यांनी सुचविलेल्या श्री. विश्वनाथजी वंजारी ते श्री किसनजी वंजारी यांचे घरापर्यंत बंदिस्त नाली बांधकामाचे भूमिपूजन दिनांक 6 /10 /2021 रोज बुधवारला पंचायत समिती चे सन्माननीय सभापती श्री .रामलाल महादेव दोनाडकर आणि पं. स. सदस्या सौ. ऊर्मिलाताई प्रेमलालजी धोटे यांच्या हस्ते पार पडले

यावेळी श्री .प्रेमानंद बक्षी मेश्राम सरपंच ग्रा.पं. सोनेगाव ,श्री. गुणवंतजी अवसरे उपसरपंच ग्रा.पं. सोनेगाव,सौ. निराशा रोहिदास लोखंडे ग्रा.पं. सदस्या,श्री.राजेंद्रजी दिघोरे,श्री. नवनाथजी दिघोरे, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती सोनेगाव श्री. रेकेश्वर लोखंडे श्री. भीमरावजी वंजारी ,श्री. लालाजी ढोरे, श्री. मारोतीजी राऊत ,सौ. नलिनी पाटील ,सचिव ग्रा.पं. सोनेगाव तसेच सोनेगांव येथील बहुसंख्य जनता उपस्थित होती.

Pages