🔰मा, श्री. उमेश कोर्राम यांचे युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र सपन्न
खबरकट्टा /यवतमाळ :वणी
दिनांक 9/10/2021 शनिवार रोजी मा, श्री उमेश कोर्राम ( स्टूडेंट्स राईट असोशीयशन ऑफ इंडिया दिल्ली ) हे MPSC , UPSC परीक्षेचा सखोल आणी दांडगा अभ्यास असणारे यांचे वणी नगरीत पहिल्यांदा ICAN CAREER ACADEMY WANI येथे आगमन झाले. त्या निमित्त सर्व विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुले मुलींनी यांच्या सखोल मार्गदर्शनाचा लाभ घेण्याकरिता उपस्थित दर्शविली.