खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रावती
भद्रावती तालुक्यातील मोज्जा चंदनखेडा येथे धम्म उपासक व उपासिका तसेच सर्व समाज बांधव च्या वतीने धम्म चक्र परिवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात गौतम बुद्ध यांच्या पुतळ्या पासून रॅली काढण्यात आली आणि गावातील सर्व पुतळ्या चे माल्यार्पण करीत ड्रॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या चे पूजन करून दिक्षा घेण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमास गावचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे सुधीर मुडेवार, सामाजिक कार्यकर्ते सौ. भारती उरकांडे,उपसरपंच सौ. मुक्ता सोनुले, सदस्य सौ. रंजना हनवते, निकेश भागवत, नाना बगडे, सदस्य प्रतिभा दोहतर, सौ. सविता गायकवाड, शरद भागवत, उद्दव भागवत, राजू भागवत, साहिल भागवत सुमित मुन, निकील भागवत, अरविंद पाटील, संदीप भागवत सुदर्शना भागवत, पौर्णिमा भागवत, लता भागवत, विशाखा वानखेडे, विशाखा मुन, प्रकाश सोनुले, शुभम गुरनुले, राकेश सोनुले, रवींद्र मेश्रम, सुमित मुडेवार आदी समाज बांधव उपस्थित होते.