शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांना पितृशोक #sandip-girhe - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांना पितृशोक #sandip-girhe

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -

चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचे वडील अनिल गिर्हे (58)यांचं अल्पशा आजाराने निधन झाले.

मागील काही दिवसांपासून त्यांना किडनीचा त्रास जाणवू लागल्याने उपचारार्थ आज त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांची अंत्ययात्रा आज 3 सप्टेंबर ला त्यांचे राहते घर मेडिकल कॉलेज जवळ रामनगर येथून सायंकाळी 4 वाजता बिनबा गेट मोक्षधाम येथे निघणार आहे.

Pages